Tuesday, September 09, 2014

Puneri

पुणेरी एकदम तिखट....

पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?

पुणेरी : २० Number ची पकडा.

पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?

पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
😂😂😜😜😝😝

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे
बसवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे
उघडले आहेत का...?😂😂😜

Puneri Classic -

Gotya - "Baba mala 'Blackberry' nahitar 'Apple' pahije"

Baba -" Fanas" aanlay, to sampav aadhi😂
**Puneri

Bayko: Aaho, kaal Dr. sangat hote. maza B.P. wadhlay! pan B.P. mhanje kay ho.?
Nawra: Aaga B.P mhanje "Bawlat pana."
😝😝😝😝😝

ROCKING PUNERI
Balu- Kaku, chintu ahe ka ghari?
KAKU- ahe na, garama-garam pohe khatoy....
tulapan bhuk lagli asel na?
Balu- ho
Kaku- Mag ghari ja kahitari khaun ye..
😂😂😆

Puneri special
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
😂😂😆😆

पुणेरी राँग नंबर 😃
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!! 😜

No comments: