Sunday, September 07, 2014

Alia Bhatt

तपासनीस- मुलांनो प्रसिद्ध गणितज्ञाचे नाव सांगा.
पिंटू - सर 'अलिया भट्ट'.
तपासनीस - (शिक्षकास) काय हो असेच शिकवता का तुम्ही?
शिक्षक - माफ करा सर , तो बोबडा आहे.
त्याला "आर्यभट्ट" म्हणायचे आहे.

No comments: