Monday, September 22, 2014

इच्छा


बायको : अहो एकलत का,
बर्याच दिवसंपासुन
तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार
आहे
.
.
.
.
.
.

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
.
लागला ना डोक्याला शॉट
वाचा नीट परत एकदा..

No comments: