Wednesday, September 17, 2014

Ditto

मित्राच्या घरी पहिल्यांदाच गेल्यावर: अरे तुझा मुलगा तर डिट्टो तुझ्यासारखा दिसतो..!

मित्र: हळू बोल . माझा मुलगा डांस क्लासला गेलाय. हा शेजारणीचा आहे, अभ्यासाला आलाय..

No comments: