Sunday, September 07, 2014

Positive Attitude

➕ पाॅझिटीव्ह अॅटिट्युड ➕

नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो

बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते

नवरा : डार्लिंग, कीती वेळ काम करशील ??  रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का..!!

No comments: