गण्याचं नवीन लग्न झालं होतं ...
बायकोला घेउन तो पहिल्यांदा सासुरवाडिला गेला .....
त्याचे खुप स्वागत करण्यात आले ...
पाच पकवाने बनवली होती ...
जेवताना सासूने विचारले ....
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
गण्या म्हणाला ....
.
.
.
.
.
"टाटा स्काय"
No comments:
Post a Comment